Contact:
शहर माहिती – महानगरपालिका प्रोफाइल

शहर माहिती व महानगरपालिका प्रोफाइल

भौगोलिक, लोकसंख्यात्मक व नागरी सेवा संबंधित अधिकृत माहिती

स्थान माहिती

खंडआशिया
देशभारत
राज्यमहाराष्ट्र
राजधानीमुंबई
स्थानमुंबईपासून ५८ किमी अंतरावर
क्षेत्रफळ१३.५० चौ.किमी
समय क्षेत्रGMT +05:30
समुद्रसपाटीवरील उंची१९ मीटर
स्थानिक भाषामराठी
स्थापनाजानेवारी १९६०

लोकसंख्या व साक्षरता

२०११ जनगणना : ५,०६,०९८

अंदाजित लोकसंख्या (२०२५) : ७,३७,०००

साक्षरता दर (२०११): ८७.४९%

झोपडपट्टीतील लोकसंख्या: ८४,६८४

महानगरपालिका सेवा – आरोग्य

नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (HWC)
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (HBT)
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (UHWC)

शिक्षण सुविधा

महापालिकेच्या शाळा२१
खासगी शाळा१७२
महापालिका शाळांतील विद्यार्थी४,५९३

पायाभूत सुविधा

कर्मचारी (महानगरपालिका)२,२७२
एकूण रस्त्यांची लांबी१२९.१४ कि.मी.
सार्वजनिक उद्याने५९

पाणी व सांडपाणी व्यवस्था

शहराला पुरवले जाणारे पाणी१२० एम.एल.डी.
प्रति व्यक्ती पाणीपुरवठा१३५ लि./दिवस
सांडपाणी शुद्धीकरण क्षमता७५ एम.एल.डी.
Search Voter